मिलींद व्हनखंडे आणि त्यांची कन्या तृप्ती व्हनखंडे हे पल्सर मोटारसायकलवरून चालले असता डंपरने मागून जोरदार धडक दिल्याने या अपघातात वडीलांसह एका 3 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला आहे.अपघातानंतर संतप्त जमावानं डंपर पेटवून दिला. यावेळी डंपर चालकानं पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र संपप्त जमावानं पाठलाग करत डंपरची तोडफोड करत डंपर पेटवून दिला. या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.पण डंपर चालक फरार झाला आहे
Monday, 20 February 2017
- Home
- Unlabelled
- जयसिंगपूर -उदगावनजीक डम्परची पल्सरला धडक - वडिलांसह चिमुरडी ठार
जयसिंगपूर -उदगावनजीक डम्परची पल्सरला धडक - वडिलांसह चिमुरडी ठार
Posted By CRIME DIARY
On 23:20


0 comments:
Post a Comment