Sunday, 26 March 2017

कोल्हापूर जिल्ह्यातून सहाजण दोन वर्षेसाठी हद्दपार .


प्रतिनिधी - सर्जेराव पोवार 

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 /55 नुसार आज पोलीस अधिक्षक तांबडेसो कोल्हापूर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून सहा जनांना दोन वर्षे साठी हद्द पार केले आहे .

त्यांची नावे -
1)स्वप्नील संजय तहसिलदार.2) विठ्ठल काशीनाथ सुतार 3)तुषार शिवाजी डवरी 4)संजय महावीर किरणगे 5)राकेश किरण कारंडे 6)रामचंद्र विलास सावरे. ..
वरील सर्वांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत

0 comments:

Post a Comment