Wednesday, 1 March 2017

इचलकरंजीत मुलगी परत करण्यासाठी दोन लाख खंडणी मागणी - लव्ह जिहाद प्रकरणाचा आरोप



इराप्पा गुत्तीवळी रा इचलकरंजी यांची मुलगी दीपाली हिला शकील पठाण यांचा मुलगा सादिक पठाण याने प्रेमप्रकरणातून फूस लावून नेले होते, त्यावेळी मुलगी सज्ञान असल्याने या दोघांनी प्रेमविवाह केल्याचे समजते पण इराप्पा गुत्तीवळी याना हा प्रेमविवाह मान्य नव्हता ते मुलगीस घरी परत आणण्याचा विचार करत होते,काही दिवसांनी संबंधित मुलगा सादिक व मुलगी दिसून न आल्याने याबाबत त्यांनी मुलाचे वडील शकील पठाण यांच्याकडे विचारणा केली असता मुलगी पाहिजे असल्यास दोन लाख रुपयांची खंडणी देण्याची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली.यासंदर्भात फिर्याद इराप्पा दुंडाप्पा गुत्तीवळी (वय ५१, रा.इरगोंडा पाटीलनगर) यांनी शिवाजीनगर पोलिसांत दिली आहे.
 याप्रकरणी हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप काही संघटना व नागरिकांकडून होत आहे.


0 comments:

Post a Comment