Sunday, 5 March 2017

इनोव्हा व ट्रक धडक चार डॉक्टरांसह चालक गंभीर जखमी


सांगली-कोल्हापूर राज्य मार्गावर हालोंडी गावाजवळ शनिवारी रात्री अकराच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या इनोव्हाने {MH10 AN 8819} ट्रकला { MH04 EY 5709} जोराने धडक दिली.अपघातातील जखमी डॉ.शरद मिठारी, डॉ.किरण बनारसी, डॉ.पाटील, डॉ.कुडची व चालक सुरज जंगटे याना उपचारासाठी ऍस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे कोल्हापूर-सांगली रस्त्यावर हालोंडीजवळ ट्रक वळण घेत असताना  अचानक इनोव्हाच्या आडवा आला.  यामुळे चालक सुरज याचा इनोव्हावरील  ताबा सुटला व  भरधाव वेगात असलेल्या इनोव्हाने ट्रकला क्लिनर साईडला जोराने धडक दिली.

0 comments:

Post a Comment