कोल्हापूर क्राईम डायरी प्रतिनिधी - संदीप पोवार
सांगली येथील विजया कोरडे या काल लग्नासाठी एस टी ने सांगलीहून कोल्हापूरला आल्या होत्या , सीबीएस बस स्टॅण्डवर त्या केएमटी ने नाना पाटील नगरला जाणाऱ्या बस मध्ये चढताना अज्ञात चोरट्याने त्यान्च्या पर्सची चेन उघडून दोन तोळ्याचा लक्ष्मीहार , तेरा ग्रामचे नेकलेस असे ७५ हजारांचे सोन्याचे दागिने व रोख एक हजार असा एकूण ७६ हजारांचा ऐवज लंपास केला ,
या घटनेची फिर्याद विजया राजेंद्र कोरडे (वय ५३, रा. अष्टविनायक चौक,जुना समडोळी रोड, सांगलीवाडी) यांनी स्वतः शाहूपुरी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

0 comments:
Post a Comment