Thursday, 26 January 2017

कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महादेव तांबडे यांना साप्ताहिक क्राईम डायरीची सदिच्छा भेट व शुभेच्छा

कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महादेव तांबडे यांना उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले , प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांना क्राईम डायरी व ग्रुप ऑफ मीडियाचे संपादक बाबासो जाधव , कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी ज्ञानराज पाटील , शहर प्रतिनिधी संदीप पोवार , महादेव लोहार यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या , यावेळी  
साप्ताहिक क्राईम डायरीला धन्यवाद देत मला मिळालेल्या राष्ट्रपती पदकामध्ये माझे पोलीस सहकार्‍यांचा, अधिकार्‍यांचाही वाटा आहे. आतापर्यंत केलेल्या चांगल्या सेवेचे  चीज झाले, अशी भावना पोलीस अधीक्षक महादेव  तांबडे यांनी व्यक्त केली . 

0 comments:

Post a Comment