क्राईम डायरी प्रतिनिधी संदीप पोवार
कोल्हापुरातील सर्किट हाऊसजवळच्या त्रिवेणी रेसिडेन्सीमधील रहिवाशी सुधीर विश्वासराव काकतकर हे परगावी गेले असता त्यान्च्या फ्लॅटचा कडी कोयंडा मोडून अज्ञात चोरट्याने ७००० रुपये किमतीचे सोन्या चांदीचे गोल्ड प्लेटेड दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला , ते आपल्या मुलीकडे साताऱ्यास दि १९ जानेवारीला गेले होते , त्यानंतर २७ जानेवारीला त्याना शेजाऱ्याकडून मेसेजवर फ्लॅटचे कुलूप व कडी कोयंडा तुटल्याचे कळले , ते त्वरित कोल्हापूरला येऊन शहानिशा केली असता हा प्रकार उघडकीस आला
त्यांनी शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये सदरच्या चोरीची कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरी पोलीस करत आहेत

0 comments:
Post a Comment