राजीव गांधी कॉम्प्यूटर साक्षरता मिशनच्या धर्तीवर उत्तर प्रदेशात दहा ठिकाणी नरेंद्र मोदी कॉम्प्यूटर साक्षरता मिशन या नावाने कॉम्प्यूटर एज्युकेशन देणारी ही संस्था बोगस असल्याच्या तक्रारीनंतर
सीबीआयच्या पथकाने एकाच वेळी तीन ठिकाणी छापेमारी केली. अधिकार्यांनी इन्स्टिट्यूटचे डॉक्युमेंट्स आणि लॅपटॉप जप्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्याखाली लोकांची फसवणूक केली जात असल्याचे यावेळी आढळले , कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये मोदींच्या नावाखाली उमेदवारांकडून पैसे उकळल्याचा आरोप केला जात आहे.
सरकारने नरेंद्र मोदींच्या नावे अशी कोणतीही योजना राबवलेली नाही
सोबतच्या फोटो मध्ये बोगस संस्थेची वेबसाइट पाहु शकता
Saturday, 28 January 2017
- Home
- Unlabelled
- 'नरेंद्र मोदी कॉम्प्यूटर साक्षरता मिशन' या नावाने बोगस संस्था काढुन उत्तर प्रदेशात विद्यार्थ्यांची लुट
'नरेंद्र मोदी कॉम्प्यूटर साक्षरता मिशन' या नावाने बोगस संस्था काढुन उत्तर प्रदेशात विद्यार्थ्यांची लुट
Posted By CRIME DIARY
On 16:14
0 comments:
Post a Comment