तेजस एक्सप्रेसचा लोकार्पण सोहळा, उद्या सोमवार (22 मे) रोजी होणार आहे. पण यापूर्वीच या ट्रेनवर दगडफेक करुन त्याच्या काचा फोडल्याचं समोर आलं आहे. अज्ञात इसमांनी ही दगडफेक केली असून त्यात गाडीच्या काही डब्यांच्या काचा फुटल्या आहेत. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू असल्याचं समजतं.ताशी तब्बल २०० किलोमीटर वेगानं धावू शकणारी 'तेजस' शुक्रवारी दिल्लीहून मुंबईत दाखल झाली.यावेळी हि गोष्ट लक्षात आली .यावरून भारतीय नागरिकांची मानसिकता लक्षात येऊ शकते ,या ट्रेनचे ज्या समाजकंटकांनी नुकसान केले आहे त्यांना धडा शिकववलाच पाहिजे
Sunday, 21 May 2017
- Home
- Unlabelled
- तेजस' रेल्वे गाडीवर दगडफेक , काचा फोडल्या उदघाटन अगोदरच वाट लावली
तेजस' रेल्वे गाडीवर दगडफेक , काचा फोडल्या उदघाटन अगोदरच वाट लावली
Posted By CRIME DIARY
On 22:45

0 comments:
Post a Comment