भारतासाठी हेरगिरी केल्याचा ठपका ठेवत कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत, भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती.
आज दुपारी 3.30 या भारतीय वेळेनुसार सुनावणी झाली त्या वेळी न्यायमूर्तींनी पाकिस्तानला चांगला झटका दिला.
कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देत आंतरराष्ट्रीय न्यायालयानं पाकचं अक्षरशः वाभाडे काढले.
Thursday, 18 May 2017
- Home
- Unlabelled
- कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती, पाकच्या नापाक इराद्यावर पाणी
कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती, पाकच्या नापाक इराद्यावर पाणी
Posted By CRIME DIARY
On 16:11
0 comments:
Post a Comment