Thursday, 26 January 2017

पोलीस अधीक्षक व सहायक फौजदार यांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते गौरव


क्राईम डायरी प्रतिनिधी - संदीप पोवार

प्रजासत्ताक दिनाच्या 67 व्या वर्धापन दिन मुख्य शासकीय समारंभात  महसूलमंत्री व  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक एम.बी.तांबडे व हातकणंगले पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार शिवाप्पा मोर्ती यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाल्याबद्दल  गौरविण्यात आले.

0 comments:

Post a Comment