Saturday, 11 March 2017

हिरो प्लेजर चोरीला


प्रतिनिधि - संदीप पोवार

दि २८/०२/२०१७ रोजी HDFC बँक च्या पार्किंगसमोरून हिरो कंपनीची प्लेजर गाडी चोरीला गेली आहे ,चोरीची तक्रार आज दि ११/०३/२०१७ रोजी शाहूपुरी पोलीस स्टेशनला नोंद झाली आहे , प्रीती शंकर जोशी वय ३० रा.आर के नगर कोल्हापूर यांच्या मालकीची हिरो प्लेजर रंग काळा क्रमांक MH09 BQ 9226 हि अज्ञात चोराने डुप्लिकेट चावीचा वापर करून पळवून नेल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे
शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत 

0 comments:

Post a Comment