प्रतिनिधी संदीप पोवार
काल रात्री कसबा बावडा येथील शिये टोल नाक्याजवळ महिंद्रा XUV रजि. क्र. MH14 DE 7878 या कारचा अपघात घडला अपघातात कोणी जखमी झाले नाही पण कारचे पुढील भागाचे फार मोठे नुकसान झाल्याचे दिसून येते अपघातानंतर क्रेनच्या सहाय्याने कार त्वरित हलविण्यात आली
0 comments:
Post a Comment