Dnyanraj Patil Chief Reporter जयपूर येथील रजपूत करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी पद्मावती सेट जाळपोळ व हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या अनुषंगाने पोलिसांनी कोल्हापूर शहर, रजपूतवाडी व उचगाव येथे रजपूत समाजातील रजपूत करणी सेनेशी संलग्न असणार्या येथील कार्यकर्त्यांची माहिती घेऊन त्यांच्याकडे चौकशी सुरू केली आहे
कार्यकर्त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेत त्यांचे मोबाईल लोकेशनही तपासले. या आठ दिवसांत त्यांचा मोबाईलवर कोणाकोणाशी संपर्क झाला आहे, त्याचे कॉल डिटेल्स मोबाईल कंपन्यांकडे मागवले आहेत. रजपूत करणी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असली तरी कोल्हापुरातील स्थानिक एकाही कार्यकर्त्याने त्यासंबंधी कबुली दिलेली नाही.
रजपूत करणी सेनेचा दावा साशंक वाटत आहे
Saturday, 18 March 2017
- Home
- Unlabelled
- 'पद्मावती' चित्रपटाचा सेट पेटवल्या प्रकरणी संशयितांची कसुन चौकशी
'पद्मावती' चित्रपटाचा सेट पेटवल्या प्रकरणी संशयितांची कसुन चौकशी
Posted By CRIME DIARY
On 08:36
0 comments:
Post a Comment