डॉ. कृष्णा किरवले यांची काल (शुक्रवारी) कोल्हापुरातील राजेंद्रनगर येथील त्यांच्या राहत्या घरी हत्या झाली.ते आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत असे संपूर्ण भारतात ओळखले जातात,
डॉ. कृष्णा किरवले शिवाजी विद्यापिठातील मराठी विभागाचे माजी विभाग प्रमुख होते.
पानसरे यांच्या हत्येनंतर पुन्हा एका विचारवंताची हत्या झाल्याने शहरात खळबळ माजली आहे , हत्येचे कारण अजुन अस्पष्ट आहे , या प्रकरणी पोलीस कसुन तपास करत असुन एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते.
Saturday, 4 March 2017
- Home
- Unlabelled
- आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत डॉ.कृष्णा किरवले यांची हत्या
आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत डॉ.कृष्णा किरवले यांची हत्या
Posted By CRIME DIARY
On 00:25
0 comments:
Post a Comment