Friday, 31 March 2017

अंबाई टॅक परिसरात गांजा विक्री करताना एकास अटक

प्रतिनिधी - सर्जेराव पोवार
. .
शहर उप विभागीय अधिकारी  श्री. भारतकुमार राणे व जुना राजवाडा पोलीस.ठाणे यांची कारवाई. .
जुना राजवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील अंबाई टॅक परिसरात गांजा विक्री होत असलेची माहिती श्री. भारतकुमार राणे साहेब यांना मिळाली. त्या प्रमाणे यांनी आपले पथकातील पो.ना.मुनना कुडची. जमीर मुलला... संदीप कापसे. मिलिंद टेळी.व जुना राजवाडा पोलीस स्टेशन कडील श्री. भुतकर... पो. ना..श्री.शिदे. यांनी आज दि.30.03.2017 रोजी संध्याकाळी 6 वाजता.नितीन रघुनाथ भावे.व.56 रा.अंबाई टॅक. मिनाक्षी अप॔.येथे छापा टाकून. त्याचे कडून 1 किलो.580 ग्रॅम गांजा घरात साठा ठेवलेला मिळून आला.त्या च्या विरोधात जुना राजवाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद झाला आहे.

0 comments:

Post a Comment