Saturday, 18 March 2017

कसबा बावड्यात स्विफ्ट कार व टाटा टेम्पोचा अपघात , स्विफ्टचे नुकसान जीवित हानी नाही


प्रतिनिधी - संदीप पोवार
कसबा बावड्यात आज संध्याकाळी डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेजकडून येणारी स्विफ्ट कार व बावडयाकडून शाहूपुरी,कोल्हापूरकडे निघालेला टाटा टेम्पो यांची धडक होऊन यात स्विफ्टचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ,सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही

0 comments:

Post a Comment