Thursday, 9 March 2017

भाजपा तर्फे महिला पोलीसांना महिला दिनाच्या शुभेच्छा !


प्रतिनिधी - संदीप पोवार
जागतिक महिला दिनानिमित्य भारतीय जनता पार्टी कोल्हापूर यांच्याकडून शाहुपूरी पोलिस ठाणे कोल्हापूर मधील महिला पोलीसांना शुभेच्छा देण्यात आल्या , महिला पोलीस या घर संसार व नोकरीचे कर्तव्य पार पाडताना जणू तारेवरची कसरत करत असतात म्हणुन त्यांच्या योगदानाबद्दल यावेळी भाजपा मंडल अध्यक्ष आशिष कपडेकर नगरसेविका उमा इंगळे,  सचिन मंत्री, प्रग्नेश हमलाई, निशांत बांभोरीकर, अमित टिक्के ,सुनिल पाटील आदिंनी गुलाब पुष्प देउन हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या  यावेळी गोपनीय कंक्षाचे सचिन पाटील व इतर उपस्थित होते.

0 comments:

Post a Comment