प्रतिनिधि - आतिश लादे , जोतिबा
कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावर रजपुतवाडी येथे दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली , त्यात दोघेजण जागीच ठार झाले . केर्ले गावचे श्रीपती गोळे व पंडित गोळे अशी मृत्यु झालेल्यांची नांवे आहेत.
घटनास्थळावरुन मिळालेल्या माहिती आधारे फुलविक्री साठी जाणार्या दोघांच्या मोटरसाइकलची व समोरुन आलेल्या मोटरसाइकलची जोरात धडक झाल्यावर दोघेजण उडुन रस्त्यावर पडले तोपर्यंत मागुन भरधाव येणारी संजीवन महा विद्यालयाची बस त्यांच्या अंगावरुन गेली त्यात दोघे जागीच ठार झाले , अपघाताची वर्दी मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

0 comments:
Post a Comment