@ पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी समीर गायकवाडला कारागृहात ‘सनातन’ उत्पादित उदबत्ती व गोमूत्र पुरविण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली
@ कोल्हापूरात ‘एमआयएम’च्या रॅलीस मुस्लिम संघटनांचा विरोध -
विनापरवाना निवडणुक प्रचार रॅलीचे नियोेजन करणारे ‘एमआयएम’चे शहर अध्यक्ष शेख पोलीसांच्या ताब्यात
@ पती व सासूने अंगावर रॉकेल ओतून पेटत्या चुलीवर ढकलून दिले - आमजाइ व्हरवडेच्या विवाहितेचा सीपीआरमध्ये मृत्यू - पतीस अटक
@ प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणार्या शिक्षकांवर , कर्मचारीवर कारवाई होणार
0 comments:
Post a Comment