जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी निघालेल्या तवेराला इस्लामपूर ते आष्टा रस्त्यावर सकाळी ११ च्या सुमारास अपघात झाल्याने सुनेसह इतर महिला जखमी झाल्या आहेत. कारमध्ये सर्व महिला कार्यकर्त्या होत्या. खोत यांच्या स्नुषा मोहिनी सागर खोत आणि इतर जखमींवर इस्लामपूरच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
रस्त्यावर कोणीतरी अचानक आडवे आल्याने चालकाने ब्रेक दाबला त्यामुळे ही तवेरा उलटली , किंवा गाडीचे टायर फुटल्याने गाडी पलटी होऊन हा अपघात झाला याबद्दल साशंकता आहे
Sunday, 12 February 2017
- Home
- Unlabelled
- राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या कुटुंबियांच्या तवेराला अपघात सुनेसह इतर महिला जखमी
राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या कुटुंबियांच्या तवेराला अपघात सुनेसह इतर महिला जखमी
Posted By CRIME DIARY
On 16:38
0 comments:
Post a Comment