जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी सराईत गुंड, गुन्हेगार ,संशयास्पद व्यक्तीवर जिल्हा पोलीस अधीक्षक महादेव तांबडे यांनी कारवाईचे आदेश पोलिसांना दिले आहेत
कारवाईचे स्वरूप खालीलप्रमाणे
१०० पेक्षा अधिक जणांना जिल्ह्यातून हद्दपार
१३४३ लोकांवर १०७ प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई
१४९ प्रमाणे १९२ जणांना नोटिसा
११० प्रमाणे ७० जणांवर कारवाई
११८ गावे उपद्रवी गावांवर विशेष नजर
१०० पेक्षा अधिक लोकांना जिल्ह्यातून तडिपार करण्याचा प्रस्ताव
९८४ परवानाधारकांडून शस्त्रे जमा

0 comments:
Post a Comment