प्रतिनिधि - संदीप पोवार
विचारेमाळ सदर बाजार येथे लहान मुलांचे भांडण सोडवण्यास गेलेल्या देवदास बापुसाहेब कांबळे , बाबासाहेब देवदास कांबळे व रेश्मा रमेश कांबळे यांना
फिरोज अल्लाबक्ष शेख याने लाथाबुक्कयांनी मारहाण करण्याची घटना दि १५ रोजी रात्री साडे आठच्या सुमारास घडली , यावेळी आरोपीने तिघांवर फायटरने हल्ला करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे
0 comments:
Post a Comment