Tuesday, 7 February 2017

ब्रेकिंग न्यूज सुपरफास्ट क्राईम डायरी

@ अहमदाबाद पाणीपुरीला 'चवदार' करण्यासाठी त्यात चक्क टॉयलेट क्लिनर वापरल्याची धक्कादायक बाब - पाणीपुरीवाल्याविरोधात गुन्हा दाखल - सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा

@ नाशिकमध्ये गावठी कट्टा आणि जीवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी दोन जणांना अटक - दोन गावठी बनावटीचे कट्टे व चार काडतूस असा ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

@ बेंगलोरमधील येलहांका हवाई तळावरून एका संशयित दहशतवाद्याला अटक

@ ऑक्टोबर 2015 मध्ये बारावीत शिकणार्या विद्यार्थ्यांनीच्या आत्महत्या प्रकरणी अद्याप दोषारोपपत्र दाखल नाही - स्थानिक पोलिसांचा तपास न करता या घटनेला बगल देण्याचा प्रयत्न - एसपींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

@  बेंगलोर - वाळूची अवैध वाहतूक करणार्या  ट्रकचालकाचा  पोलिस कोठडीतच संशयास्पद मृत्यू - जमाव हिंसक पोलीसांवर दगडफेक पोलीस वाहनाला आग

@ तासवडे एमआयडीसी-मधील एका इंडस्ट्रीजने 22 लाख 83 हजार 540 रुपयांच्या 1 लाख 28 हजार 382 युनिट विजेची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस

0 comments:

Post a Comment