Thursday, 23 February 2017

मुरगुड येथे एकाची आत्महत्या


मुरगुड प्रतिनिधी - समीर कटके

मुरगुड ता कागल येथील आकाश अरुण डवरी वय 24 याने सर पिराजी रोड येथील राहत्या घरी

आजारास कंटाळून फास घेऊन आत्महत्या केली. घटनेची नोंद मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे.

शिवाजी डवरी यांनी घटनेची वर्दी दिली आहे. आजारास कंटाळून मयत डवरी यांनी घराच्या वास्यास

नायलॉन दोरीने आत्महत्या केली.सहायक फौजदार बी आर औंधकर व पोलीस हेड कॉन्स्टेबल डमाळे

अधिक तपास करत आहेत.

0 comments:

Post a Comment