अभिजित वाळवेकर व त्याचे मित्र शाळेतून घरी परतत असताना मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडवून लुटण्याची घटना घडली होती , या गुन्हयासंदर्भात शाहूपुरी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे , यातील दोघेजण अल्पवयीन आहेत
अभिजित अजित वाळवेकर ( वय १६) व त्याचे मित्र सेंट झेवियर शाळेचा निरोप समारंभ आटोपून घरी परतत असताना मोटरसायकलवरून आलेल्या तिघांनी त्यांना मारहाण करून जबरदस्तीने त्यांचे 3 मोबाईल व दोनशे रुपये असा ऐवज लुटून नेला , या घटनेनंतर विदयार्थी घाबरून गेले , त्यांनी पालकांना ही घटना सांगितली तसेच त्यांनी लुटारुंच्या मोटरसायकलचा नंबर लक्षात ठेवल्यामुळे पोलिसांना पुढील तपासाला दिशा मिळाली
शाळकरी विदयार्थ्यांना लुटण्याचे प्रकरण असल्याने शाहूपुरी पोलिसांनी मोटारसायकलचा नंबर MH09 CD 4160 यावरून तपास करून रोहित राजू जाधव (वय १८ रा न्यू शाहूपुरी १ ली गल्ली घ न १३ ), व त्याचे दोन अल्पवयीन साथीदार राहणार कोल्हापूर याना कलम ३९४/३४ आय पी सी प्रमाणे अटक केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरी पोलीस करत आहेत

0 comments:
Post a Comment