डॉ. एन. डी. पाटील यांची इनोव्हा कार चोरणार्या टोळीचा सूत्रधार मनजितसिंग मारवा (वय २८, रा.सध्या पुणे , मूळ दिल्ली ) याला मोबाईलच्या लोकेशनवरून ताब्यात घेण्यात कोल्हापूर गुन्हा अन्वेषण शाखेला यश आले आहे , पोलिसांच्या माहितीनुसार त्याला काल पहाटे मोबाईलच्या टॉवर लोकेशनवरून लोणावळा रेल्वे स्टेशनवरून पळण्याच्या तयारीत असताना जेरबंद करण्यात आले आहे , पोलिसांनी यापूर्वीच गॅरेजमालक जुबेर सय्यद यास अटक करून त्याच्या मार्फत मुख्य सूत्रधार मारवा याला अटक कलेले यामुळे स्क्रॅप झालेल्या वाहनांची कागदपत्रे वापरून चोरीची वाहने विकली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे, कोल्हापूर पोलिसांच्या या तपासामुळेच कार चोरीचा बाजारच उघडकीस आला आहे येथून पुढे ज्या व्यक्तींना आतापर्यंत चोरीच्या गाड्या विकल्या त्यांचा देखील शोध लावून चोरीच्या गाड्या जप्त करण्यात येणार आहेत
Saturday, 25 February 2017
- Home
- Unlabelled
- इनोव्हा चोरीतील म्होरक्या मनजितसिंग पोलिसांच्या अटकेत
इनोव्हा चोरीतील म्होरक्या मनजितसिंग पोलिसांच्या अटकेत
Posted By CRIME DIARY
On 20:11

0 comments:
Post a Comment