क्राईम डायरी प्रतिनिधि - सर्जेराव पोवार
काल संध्याकाळी सारनोबतवाडी, कांजारभाट वसाहत येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री हर्ष पोद्दार यांनी पोलीस स्टाफसह अवैध हातभट्टी च्या अनुषंगाने मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे छापा टाकला असता सदर ठिकाणी काही इसम गावठी हातभट्टी ची दारु तयार करताना मिळून अलेने त्यांना त्वरित ताब्यात घेऊन त्यांचे कडील काही साहित्य जप्त केले तसेच सुमारे 70 हजार रुपयांचे कच्चे रसायन तसेच सुमारे 3 लाख रुपयांचे हातभट्यी तयार करण्याचे साहित्य , बॅरल, टाक्या, जळण, नवसागर, गूळ , भांडी, डबे, असे जेसिबी च्या साहाय्याने नाश केले. सदर बाबत गुन्हा दाखल करून पोलीस कायदेशीर कार्यवाही करीत आहेत

0 comments:
Post a Comment