Monday, 27 February 2017

कोल्हापूर जिल्हा पोलीस ठाणे अंतर्गत आरोपी आदानप्रदान कार्यक्रम


प्रतिनिधी सर्जेराव पोवार

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या रेकॉर्डवरील चोरी ,दरोडा,घरफोडी यातील सराईत गुन्हेगारांचे आदानप्रदान कार्यक्रमांतर्गत अश्या सर्व गुन्हेगारांना दिनांक २७/०२/२०१७ रोजी हजर करून त्यांचे अद्ययावत रेकॉर्ड तयार करण्यात आले , हा कार्यक्रम विश्वास नांगरे पाटील आय जी कोल्हापूर परिक्षेत्र व डीएसपी महादेव तांबडे कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला   

0 comments:

Post a Comment