नाशिकमध्ये रेल्वे रुळांवर पाच फूट उंच दगड आढळला आहे , शुक्रवारी मध्यरात्री क्रॉसिंगच्या वेळी अपघात घडवण्याचा उद्देशाने ट्रॅकवर पाच फुट उंच दगड दिसल्याने मोटरमनच्या प्रसंगावधनामुळे शालिमार एक्स्प्रेस आणि दादर-अमृतसर एक्स्प्रेस यांचा अपघात टळला.यावरून सध्या देशभरात कोणातरी अज्ञातांचे रेल्वेमार्गांवर घातपात घडवण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याचं दिसून येत आहे
Saturday, 11 February 2017
- Home
- Unlabelled
- नाशिकमध्ये रेल्वे रुळांवर पाच फूट उंच दगड , मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे घातपाताचा प्रसंग टळला
नाशिकमध्ये रेल्वे रुळांवर पाच फूट उंच दगड , मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे घातपाताचा प्रसंग टळला
Posted By CRIME DIARY
On 19:47

0 comments:
Post a Comment