ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी समीर गायकवाडला आज (शनिवार) दि 17 जून 2017 रोजी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. तो 15 सप्टेंबर 2015 पासून अटकेत होता. त्याला आज न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर काही अटी घातल्या व जामीन मंजूर केला.
गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर चौघांनी दोन पिस्तुलातून गोळ्या झाडल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
Saturday, 17 June 2017
- Home
- Unlabelled
- पानसरे हत्या संशयित आरोपी समीर गायकवाडला जामीन मंजूर
पानसरे हत्या संशयित आरोपी समीर गायकवाडला जामीन मंजूर
Posted By CRIME DIARY
On 16:14
0 comments:
Post a Comment