Wednesday, 5 April 2017

रस्त्यावर खुलेआम दारू विक्री, पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी - संदीप पोवार,  कोल्हापूर

प्रतिष्ठित व उच्चभ्रू समजले जाणाऱ्या ताराबाई पार्क येथे Heineken open your world  ह्या दामिनी हाॅटेल शेजारी वाईन बिअर  येथे दुकाना बाहेर खुलेआम  मोठ्या पातेल्यात बर्फ टाकून  बिअर बाटल्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या त्यामुळे मद्यपिंची दुकानाबाहेर तुफान गर्दी झाली होती काही तळीराम तर तेथेच बिअर विकत घेऊन पित होते त्यामुळे ट्राफिक जाम झाले त्याची माहिती
शाहुपूरी पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले व त्याच्या सहकार्यानी तेथे छापा टाकून सगळा माल जप्त केला.

1 comment: