Saturday, 8 April 2017

सेनगाव जि.हिंगोली मेडिकलवर छापा - दोन लाखांचा गर्भपात औषध साठा जप्त

म्हैसाळ प्रकरणानंतर चर्चेत असलेल्या MTP Kit ची सेनगाव जि.हिंगोली येथील जय गजानन मेडिकलमध्ये प्रतिबंधित औषधींची विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषधी भेसळ प्रतिबंधक विभागाला मिळाली होती.
   FDA ने गोपनिय पद्धतीने हा छापा मारला, 
त्यात दीड ते दोन लाख रुपये किमतीच्या गर्भपाताच्या 500  MTP  किट  असल्याचे आढळले. 
       याप्रसंगी अवैध औषधींचा साठा सापडला. यात प्रतिबंधित झोपेच्या गोळ्या Alprazolam, सेक्ससंबंधित शक्तीवर्धक गोळ्या Vigora, Sildenafil, नशाखोरीचे कोरेक्स Corexऔषधींच्या बाटल्या असा आठ लाखांच्या मालाचा समावेश आहे.

0 comments:

Post a Comment