प्रतिनिधी सर्जेराव पोवार
ताराबाई पार्क येथे राहणारे अधिकारी श्री. विठ्ठल बाबुराव सरगर. वय.53 .रा.सोनाई. मनिष पार्क .सदर बझार रोड , ताराबाई पार्क या ठिकाणी राहत असून. काल सकाळी 7 ते 7:30 या दरम्यान ते फिरायला गेले असताना. त्यांच्या घरात अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला व घरातून रोख रू 2,35000/ व सॅमसंग कंपनीचा रूपये 10,000/ किमतीचा मोबाईल असा 2,45000/चा मुद्देमाल चोरला .बाहेरून फिरुन आल्यावर त्यांना ही चोरी झाल्याचे दिसून आले.
0 comments:
Post a Comment