प्रतिनिधी - सर्जेराव पोवार
श्री. भारत कुमार राणे साहेब डीवायएसपी कोल्हापूर यांना मिळालेल्या माहिती नुसार शाहुपूरी कुंभार गल्ली बेसमेट मध्ये एका दुकान गाळयात कल्याण मटका जुगार चालला होता. त्या वेळी सदर ठिकाणी छापा टाकला असता.तिथे.अस्लम सय्यद वय.40 रा.भाजी मंडई. 6वी गल्ली..नियाज वारंगी वय.43 रा.मणेर मळा. आनंद निंबाळकर वय 30 रामचंद्र.शाहूपुरी 5 वी गल्ली व मटका चालक संजय देसाई मिळून आले.सदर कारवाई मध्ये 55043/ रूपये चा मुद्देमाल मिळून आला
0 comments:
Post a Comment