प्रतिनिधी - सर्जेराव पोवार
कसबा बावडा माळी मळा येथे घरफोडी झाल्याचे उघडकीस आले असून यासंदर्भात शाहूपुरी पोलिस ठाणे येथे गु.र.नं.व कलम - 144/17, भा द वि स कलम हृ४५४.४५७.३८०. प्रमाणे चोरी व घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे
फिर्यादी नांव पत्ता-विजया माळी. व.व. ५९ धंदा -घरकाम. रा- माळी मळा शिये टाेल नाक्या जवळ निलगीरी पांणद कसबा बावडा काेल्हापुर.यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार
-दि.१७/४/२०१७राेजी रात्राे ११.००वा ते दि.१८/४/२०१७राेजी सकाळी ०६.००वा चे दरम्यान मुदतीत फिर्यादीचे राहते घरी दरवाजाचे कुलूप ताेडून कडी काेयंडा उचकटून -साेन्या चांदीचे दागिने व राेख रक्कम.असा अंदाजे
माळी या आपले पतीसह पर्यटनासाठी राहते घरास कुलूप लावुन दि.१४/४/२०१७ राेजी पहाटे०४.०० वाचे सुमारास गेल्या असताना वरिल नमुद तारखेस वेळी व ठिकाणी.काेणीतरी अञात चोरट्याने पाळत ठेऊन घराचे कुलूप व कडी ताेडुन वरील वर्णनाचा माल चाेरुन नेल्याने फिर्यादी यांनी दिले फिर्यादीवरुन वर नमुद प्रमाणे गुन्हा दाखल.झाला आहे या प्रकरणाचा पुढील तपास -सपाेनी जाधव करत आहेत .
दरम्यान याच परिसरात याच चोरांनी पानपट्टी फोडल्याचे बोलले जात आहे यामध्ये सिगारेटची पाकिटे ,रोख चिल्लर रक्कम चोरीला गेली आहे पण या प्रकरणाची पोलिसात नोंद झालेली नाही .
सव्वा तिनलाखांचा मुद्देमाल;चोरून नेला कसबा बावडा माळी मळा येथे घरफोडी झाल्याचे उघडकीस आले असून यासंदर्भात शाहूपुरी पोलिस ठाणे येथे गु.र.नं.व कलम - 144/17, भा द वि स कलम हृ४५४.४५७.३८०. प्रमाणे चोरी व घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे
फिर्यादी नांव पत्ता-विजया माळी. व.व. ५९ धंदा -घरकाम. रा- माळी मळा शिये टाेल नाक्या जवळ निलगीरी पांणद कसबा बावडा काेल्हापुर.यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार
-दि.१७/४/२०१७राेजी रात्राे ११.००वा ते दि.१८/४/२०१७राेजी सकाळी ०६.००वा चे दरम्यान मुदतीत फिर्यादीचे राहते घरी दरवाजाचे कुलूप ताेडून कडी काेयंडा उचकटून -साेन्या चांदीचे दागिने व राेख रक्कम.असा अंदाजे
माळी या आपले पतीसह पर्यटनासाठी राहते घरास कुलूप लावुन दि.१४/४/२०१७ राेजी पहाटे०४.०० वाचे सुमारास गेल्या असताना वरिल नमुद तारखेस वेळी व ठिकाणी.काेणीतरी अञात चोरट्याने पाळत ठेऊन घराचे कुलूप व कडी ताेडुन वरील वर्णनाचा माल चाेरुन नेल्याने फिर्यादी यांनी दिले फिर्यादीवरुन वर नमुद प्रमाणे गुन्हा दाखल.झाला आहे या प्रकरणाचा पुढील तपास -सपाेनी जाधव करत आहेत .
दरम्यान याच परिसरात याच चोरांनी पानपट्टी फोडल्याचे बोलले जात आहे यामध्ये सिगारेटची पाकिटे ,रोख चिल्लर रक्कम चोरीला गेली आहे पण या प्रकरणाची पोलिसात नोंद झालेली नाही .

0 comments:
Post a Comment