कोल्हापूर - प्रतिनिधी : गेले कित्येक महिने छडा न लागलेल्या व संपूर्ण देशाचे लक्ष वेधलेल्या
पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपींची माहिती देणा-यास राज्य शासनाकडून 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून फरार असलेले कॉ. गोविंदराव पानसरे यांचे संशयीत मारेकरी सारंग आकोळकर आणि विनय पोवार यांची माहिती देणा-यास राज्य शासनाकडून 10 लाखांचे बक्षीस जाहीर केल्याचे कोल्हापूर जिल्हा परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील आणि अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी आज कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले.
Wednesday, 2 August 2017
- Home
- Unlabelled
- पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपींची माहिती देणा-यास 10 लाखांचे बक्षीस जाहीर
पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपींची माहिती देणा-यास 10 लाखांचे बक्षीस जाहीर
Posted By CRIME DIARY
On 15:42
0 comments:
Post a Comment