अमरनाथ यात्रेवर संकटाची मालिका सुरू झाली आहे आज पुन्हा अनर्थ घडला. अमरनाथच्या भाविकांना जम्मूहून पहलगामला घेऊन जाणारी एक बस दरीत कोसळली. या अपघातात १६ जणांचा मृत्यू झाला असून ३५ प्रवासी जखमी झाले आहेत.
रामबाण जिल्ह्यातील बनिहाल लगतच्या जम्मू-श्रीनगर महामार्गावर हा अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनानं तातडीनं हालचाल करत मदत व बचावकार्य सुरू केलं आहे. हा अपघात नेमका कशामुळं झाला, हे अद्याप कळू शकलेलं नाही.
Sunday, 16 July 2017
- Home
- Unlabelled
- अमरनाथ यात्रेकरुंवर काळाचा आणखी एक घाला - बस दरीत कोसळली 16 ठार
अमरनाथ यात्रेकरुंवर काळाचा आणखी एक घाला - बस दरीत कोसळली 16 ठार
Posted By CRIME DIARY
On 16:48
0 comments:
Post a Comment